चला यू-डायस शोधुया
आपण कोणत्याही शाळेचा udise नंबर कशाप्रकारे शोधायचा त्याची माहिती पाहणार आहोत.
सर्व प्रथम आपण udise म्हणजे काय व त्याचे महत्व जाणून धेऊ.
आधार कार्ड क्रमांकाप्रमाणेच आता एकाच क्रमांकावर विद्यार्थ्याची आणि शाळांची शैक्षणिक माहिती उपलब्ध झाली आहे. याच क्रमांकावरून राज्यातील कोणत्याही शाळेची आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुंडली पाहता येऊ शकते. विद्यार्थ्याने शाळा बदलली तरीही त्याची शैक्षणिक माहिती केवळ कोड नंबरवरून "ट्रान्स्फर‘ होऊ शकते; तसेच प्रत्येक शाळेलाही ‘यू-डायस' कोड नंबर दिलेला आहे. या कोडवरून राज्यातील कोणत्याही शाळेची माहिती इंटरनेटवर पाहता येते.
बनावट पटसंख्येला चाप बसण्यासाठी शिक्षणक्षेत्रात चर्चित असलेल्या "यू-डायस‘ या डिजिटल सिस्टिमची या वर्षापासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील प्रत्येक शाळेला आणि तेथील विद्यार्थ्यांना विशिष्ट कोड नंबर दिलेले आहेत. या कोड नंबरवरून त्यांची माहिती मंत्रालयातील सचिव एका क्लिवर पाहू शकतात. "स्टूडंट आयडेंटिफिकेशन नंबर‘ आणि "युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉरमेशन फॉर एज्युकेशन‘ (यू-डायस) अशी त्यांची नावे आहेत.
ज्या भागातील शाळेचा यू-डायस पाहिजे त्या भागाचा आपल्याला PINCODE माहित आसने आवश्यक आहे.PINCODE ENTER करा व शोधा.शोधल्या नंतर udise नंबर वर click करा तुम्हाला school report card मिळतील.यू-डायस शोधण्यासाठी
येथे click करा.

शाळांना अकराअंकी कोड नंबर दिलेला आहे. यातील पहिले दोन आकडे म्हणजे जिल्ह्याचा कोड नंबर आहे. त्यानंतरचे दोन आकडे म्हणजे तालुक्याचा कोड नंबर आहे. त्यानंतरचे आकडे हे शाळेचे कोड नंबर आहेत. त्यानंतर पुढे विद्यार्थ्याचा क्रमांक आहे. एखादा विद्यार्थी कोणत्या शाळेत, कोणत्या वर्गात शिकत आहे, यापूर्वी तो कोणत्या शाळेत होता, तेथे त्याची प्रगती काय होती, याची माहिती या कोडवरून मिळू शकते. प्रत्येक शाळेला "यू-डायस‘ या पद्धतीने कोड दिलेले आहेत. त्या कोडवर त्यांच्या शाळेतील पटसंख्येसह इतर माहिती उपलब्ध आहे. प्रत्येक शाळेने ही माहिती संगणकावरून अपडेट केली आहे. गेले वर्षभर हे काम सुरू होते. या वर्षीपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली आहे.
ज्या भागातील शाळेचा यू-डायस पाहिजे त्या भागाचा आपल्याला PINCODE माहित आसने आवश्यक आहे.PINCODE ENTER करा व शोधा.शोधल्या नंतर udise नंबर वर click करा तुम्हाला school report card मिळतील.यू-डायस शोधण्यासाठी
येथे click करा.
No comments:
Post a Comment