ब्लॉग वर भेटीची संख्या add करने

  • नमस्कार मित्रानो आपल्या ब्लॉग वर भेटीची संख्या कशाप्रकारे add करायची त्याची माहिती पाहणार आहोत.सर्व प्रथम  आपला ब्लॉग open करा. 
  •             नंतर design येथे ब्लॉग   click करा.
  •           layout वर जा.
  •          add gajet वर click करा.
  •     एक  page open होईल त्यामध्ये html java scrip येथे करा.
  •  

  • www.hit-counts.com या वेबसाईट वर जा. नंतर त्या ठिकाणी योग्य तो font निवडा.
  • उजव्या बाजूला number of digit  भरा  उदा.९ 
  •              site url येथे आपल्या ब्लोगचा address टाका.email व passward टाका. नंतर

No comments: