अल्पसंख्याक फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे

अल्पसंख्यांक चे फॉर्म ऑनलाइन भरावयाचे आहे
त्यासाठी लागणारे दस्तावेज पुढील प्रमाणे आहे
1) जात प्रमाणपत्र
2) उत्पन्नाचे प्रमाणपत्र
3) मागील वर्षाचे गुणपत्रक
4) आधार कार्ड
5) बैंक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6) पासपोर्ट फोटो
  
दिनांक 31/08/2016 ही शेवटची तारीख आहे


No comments: