नेते व टोपन नावे
म.गांधी बापू
पं.नेहरू चाचाजी
रविंद्रनाथ टागोर गुरूदेव
सुभाषचंद्र बोस नेताजी
विनोबा भावे आचार्य
ज्योतिबा फूले महात्मा
भाऊराव पाटील कर्मवीर
धो.के.कर्वे महर्षी
वल्लभभाई पटेल सरदार
नाना पाटील क्रांतीसिंह
टिपू सुलतान म्हेसुरचा वाघ
वि.दा.सावरकर स्वातंत्र्यावीर
गो.ह.देशमुख लोकहितवादी
बाळ गंगाधर टिळक लोकमान्य
नरेंद्र दत्त स्वामी विवेकानंद
मुळशंकर दयाळजी स्वामी दयानंद सरस्वती
धुंडीराज गोविंद फाळके दादासाहेब फाळके
पांडुरंग महादेव बापट सेनापती बापट
पांडुरंग सदाशिव साने साने गुरूजी
नारायण सुर्याजी ठोसर समर्थ रामदास
रणजित सिंह पंजाबचा सिंह
लाला लाजपतराय शेर-ए-पंजाब
सी.आर.दास देशबंधु
सी.एफ.अँडर्युज दीनबंधु
दादाभाई नौरोजी भारताचे पितामह
पं. मदनमोहन मालवीय महामान्य
सी. राजगोपालचारी आधुनिक चाणक्य
ड़ॉ. आंबेडकर आधुनिक मनू
भगतसिंह शहीद-ए-आझम
जयप्रकाश नारायण लोकनायक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment