मराठी वेबसाइट
Websites.
Posted on डिसेंबर 9, 2009 by CareFree-अनोळखी
नमस्कार मंडळी,
आजच जग हे तंत्रज्ञानाचे आहे. आज आपल्याला पाहीजे असलेली माहिती आपन संगणकाच्या एका click वर मिळवू शकतॊ.आज जवळ-जवळ सर्वाच गोष्टीवर Websites उपलब्ध आहेत. तर मग , मराठीतील Websites. त्यांत मागे कश्या राहतील. आता लवकरच मराठीतून सुध्दा URL म्हणजे वेबसाइटचा पत्ता दिसेल. तोवर आपण सध्या अस्तितवात असलेल्या site बद्दल बोलू.
मराठीत असलेल्या sites इंग्रजीच्या मानाने तश्या फ़ार नाहीत . ज्या आहेत त्यातील मला आवडलेल्या काही खास विज्ञान , उद्दोजगता , विविध मराठी site ची माहिती देणारी इ. sites ची मी एक यादी तयार केली. ती आपणासमोर सादर करत आहे.
आपणास यादी कशी वाट्ली ते जरुर कळवा. आपणास कोणत्या अधिक site माहित असल्यास अवश्य लिहा.
चला तर मग .
१.http://www.vidnyan.net/
ही विज्ञानावरची site आहे. यात विविध शास्त्रज्ञावर माहिती दिली आहे.
२.http://www.ebmm.org
येथे आपल्याला सर्वा प्रकारच्या मराठी site चि माहिती मिळेल.
३.http://www.marathiworld.com
तशी ही site मराठी बद्दल आहे. पण मला येथिल खास विभाग म्हणजे उद्दोजकांच्या मुलाखती फ़ार आवडतो.
४.http://www.mymarathi.com/
महाराष्ट्राची इत्मंभूत माहीति येथे मिळेल.
५.http://www.aamhimarathi.in
मराठीतील ही फ़ार छान site आहे.
६. http://www.saturdayclubglobal.org
मराठी उद्दोजगाना समोर न्यायसाठी हा मराठि माणसाचा अट्टाहास . जरुर भेट द्या.
७.http://www.marathinovels.net
मराठी कथा वाचायाचा का मग येथे जा.
८.http://www.marathimati.com /
“मराठी मातिचे गायन ” हे अगदी खर ठरतं.
९.http://maharashtraeducation.net
महाराष्ट्रतील शिक्षण संस्थेची माहीती येथे उपलब्द आहे.
१0.http://www.mutualfundmarathi.com/
ही जागा मराठी माणसाची आहे कि नाही माहीत नाही,पण मराठींना उपयोगाची जरुर आहे.
हो, जर आपणास मराठीतून site बनवायची असेल. तर मला हया जागा सापडल्या.
http://www.marathiwebsites.com/
http://www.dnyandeep.com/
– तर्फ़े तंत्रज्ञ (अक्षय)
About these ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment