शालेय पोषण आहार प्राप्त तांदुळ माहिती भरणे

MDM मध्ये प्राप्त तांदूळ व धान्यादी मालाची ऑनलाईन नोंद करताना.शालेचा user-id व passward वापरून लॉग इन करावे व Stock Inword या tab ला click करावे
त्यावर क्लिक करून
1)  Date of Recived -- माल प्राप्त झाल्याची तारीखेची निवड करण्यात यावी.
2) Stock Provider - येथे Mdm Provider हे सिलेक्ट करावे.तसेच जर शालेस लोक सह्भागातुंनमाल प्राप्त झाला असल्यास पब्लिक सलेक्ट करावेत, जर शालेने सेजराच्या शालेकडून माल उसनवार घेतला असल्यास other school salect करावे व खलील रकन्यात त्या शालेचा U-dise Code नमूद करावा,शालेने खुल्या बाजारातून माल खरीदी केला असल्यास open market salect करावे
3) Name Of Provider - येथे पावतीवरील पुरवठादाराचे नाव टाकावे.तसेच जर शालेने  लोक सह्भागातुंनमाल प्राप्त केला असल्यास त्या व्यक्तिचे नाव टाईप करावे तसेच open market मधुन माल खरेदी केला असल्यास दुकानाचे नाव नमुद करावे.
4) प्राप्त झालेल्या तांदूळ व धान्यादी मालाची नोंद अचूक करावी. नंतर save करा.
त्यानंतर,  5)  भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर Finalize करावी.
6) प्राप्त झालेल्या मालाची नोंद तात्काल घेण्यात यावी. ही नोंद घेतल्या शिवाय दैनंदिन माहिती SMSव MDM app दवारे स्विकारली जानार नाही याची नोंद घ्यावी.

No comments: