🍚*MDM मध्ये प्राप्त तांदूळ व धान्यादी मालाची ऑनलाईन नोंद करताना* 🍚
Stock Inword नावाची टॅब आज सुरू झाली.
तीवर क्लिक करून
✳ Date of Recived -- माल प्राप्त झाल्याची तारीख
✳ Stock Provider - येथे Mdm Provider हे सिलेक्ट करावे.
✳ Name Of Provider - येथे पावतीवरील Kendriya Bhandar हे नाव टाकावे.
✳ प्राप्त झालेल्या तांदूळ व धान्यादी मालाची नोंद अचूक करावी. नंतर save करा.
✳ माहिती भरलेली अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर Finalize करावी.
✳उसना माल घेतला अ सेल तर mdm provider Other school 1-5 /6 -8 / Category निवडा. त्या शाळेचा udise टाका व नोंद करा
✳ *MDM* *मध्ये *नविन वर्ग 5 वि 8वि add करने*
सूचना (मध्यान्ह भोजन योजना)
सर्व मुख्याध्यापकाना सूचित करण्यात येते की गटशिक्षणाधिकारी यांना संपर्क करूँन ज्या शाळांनी सन 2016-17 मधे वर्ग 5 वा किंवा वर्ग 8 वा सूरू केलेला आहे अशा शाळांची मध्यान्ह भोजन योजनाअंतर्गत daily attendance ची माहिती भरवायाची असल्याने block mdm login मधे जावून opening balance menu मधे शाला माहिती view केल्यानंतर नविन वर्ग add करुन घ्यावे. व माहिती approve करावे . त्यानंतर सदर शालाना वर्ग 5 किवा वर्ग 8 ची daily attendance माहिती भरत
🔴MDM आता एका क्लिकवर भरा.🔴
👉खालील Link ला क्लिक करा.
👉 https://education.maharashtra.gov.in/files/MDMApp.apk
👉 MDM चे अधिकृत App डाऊनलोड करा.
👉 install केल्यावर आपल्या शाळेचा u dise नंबर व सरलला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर टाका.
👉 तुम्हाला लगेच रजिस्टर नंबरवर otp येईल.
👉 तो otp टाकून रजिस्ट्रेशन कन्फर्म करा.
👉 app open होईल.
👉प्रत्येक इयत्ता नुसार तेथे पहिल्या चौकटीत उपस्थिती व खालच्या चौकटीत प्रत्यक्ष आहार दिलेली विद्यार्थी संख्या टाका.
👉 सर्व इयत्ता भरून झाल्यावर
खाली pulse मध्ये आज शिजवलेला आहार सिलेक्ट करा.
👉submit करा.
**************************
तुम्हाला मराठीत माहिती हवी असल्यास
👉app open केल्यावर उजवीकडे कोप-यात तीन रेषा किंवा टिंब येतात त्यावर क्लिक करा.
👉 तुम्हाला इंग्रजी का मराठी भाषा हवी आहे ती सिलेक्ट करा.
👉 सर्व माहिती आपल्याला हवे त्या भाषेत पाहता येईल.
*text msg कसा करावा या संदर्भातील माहिती*
MDMशापो आहार SMS चे कोड
P -- Present हजर
➡SC- School Code Udise
➡MC- Meal Cocked इ 6-8 चा शा.पो.आहार शिजवला आहे किंवा कसे.
➡Pu-Pulsesस शा.पो.आ.मेनूतील शिजवलेला घटक किंवा मेनू
➡MS - Meal Served किती विद्यार्थ्यांना शापोआ देण्यात आला किंवा लाभार्थी
➡मेनू Short Code --
🎖MD -मुगदाळ
➡TD --तुरदाळ
➡MSD --मसुरदाळ
➡MT --मटकी
➡MG--हिरवे मूग
➡VT--वाटाणा
➡CH--चवळी
➡HB--हरभरा➡
🎖शापो आहार शिजवला असेल तर शुन्य 0
🎖➡ज्या नंबर वरून SMS करणार तो नंबर MDM यात तालुका स्तरावरून Update असावा.
🎖9223166166 या नंबरवर SMS पाठवा
*यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बी एड प्रवेश...*
*वेळापत्रक*
*(1)ऑनलाइन अर्ज भरणे*
-21 जुलै ते 5 आॕगष्ट 2016
*(2)जनरल मेरीट लीस्ट* -10 ऑगष्ट 2016
*3)तक्रार*-
10 ऑगष्ट ते 15 ऑगष्ट 2016
*(4)अभ्यासकेन्द्रनिहाय मेरीट लीस्ट* -
22 ऑगष्ट 2016
*(5)ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया*
- 25 ऑगष्ट 31ऑगष्ट 2016
No comments:
Post a Comment