lic ला आधार व pan कार्ड लिंक काणे बंधनकारक करण्यात आलेले आहे . तर आपण lic ला pan व आधार कार्ड कसे लिंक करायचे ते पाहणार आहोत. हे सगळे करण्यासाठी आपल्या जवळ खालील गोष्टीची आवश्यकता आहे.
१.आधार कार्ड
२.आधार कार्डला मोबाइल number लिंक असणे गरजेचे आहे.
३.pan कार्ड सोबत ठेवा. व
4.lic चा number ( policy number)
सर्व प्रथम .
या ठिकाणी क्लिक करा.
या प्रमाणे page open होईल.
नंतर लिंक आधार and ला क्लिक करा.
खालील प्रमाणे page open होईल. या page च्या शेवटी PROCEED या वर CLICK करा.

हा संपूर्ण form भरा. otp येईल तो भरा. अशा प्रकारे तुम्ही आपल्या मोबाईल वरून देखील ही माहिती भरू शकता.
धन्यवाद!
१.आधार कार्ड
२.आधार कार्डला मोबाइल number लिंक असणे गरजेचे आहे.
३.pan कार्ड सोबत ठेवा. व
4.lic चा number ( policy number)
सर्व प्रथम .
या ठिकाणी क्लिक करा.
नंतर लिंक आधार and ला क्लिक करा.
खालील प्रमाणे page open होईल. या page च्या शेवटी PROCEED या वर CLICK करा.
नंतर हे page open होईल .
हा संपूर्ण form भरा. otp येईल तो भरा. अशा प्रकारे तुम्ही आपल्या मोबाईल वरून देखील ही माहिती भरू शकता.
धन्यवाद!
No comments:
Post a Comment